Vithu Rayachi Nagari Lyrics – Ashadhi Ekadashi

विठू रायाची नगरी Vithu Rayachi Nagari Lyrics – Vithu Rayachi Nagari is Song Sung by Dravesh Chandrakant Patil is latest Marathi song with music given by Dravesh patil and somnath koli. Vithu Rayachi Nagari song lyrics are written by Pankaj Harad.

Album : Vithu Rayachi Nagari
Song : Vithu Rayachi Nagari
Singers : Dravesh Chandrakant Patil
Musics : Dravesh patil and somnath koli
Lyrics : Pankaj Harad
Music Label : Dravesh Music

Vithu Rayachi Nagari Lyrics

चंद्रभागेच्या तीरी ग
होई नाद हरी हरी ग
तल्लीन यो वारकरी ग
विठू माउली चरा चरी ग

अशी पांढरी पांढरी ग
विठू रायाची नगरी नगरी ग
असा गेलो मी पंढरीला ग
स्वारी मी पुजली विटेवरी विटेवरी ग
अशी पांढरी पांढरी ग
विठू रायाची नगरी नगरी ग

मृदंग टाळ सांज सकाळ
नामात तुझ्या रंगतो
भरून आलं कस आभाळ
नाम घोष तुझा घुमतो
अशी पांढरी पांढरी ग
विठू रायाची नगरी नगरी ग…

अशी पंढरी झाली चोरी ग
चोरी झाली विठ्ठलाची ग
नेलं देवाचं टाळ वीण
तुळशी माळा ग
अशी पांढरी पांढरी ग
विठू रायाची नगरी नगरी ग…

होत सपान तुझ्या रूपानं
भेटली मला माउली
कधी रानात उभा उन्हात
दाटली तिथंच साउली..

इच्छा घेऊनि मनाची उरी ग
पायी चालतो मी पंढरी ग
एक बाजूला दुनिया सारी ग
एक बाजूला माझा हरी ग
अशी पांढरी पांढरी ग
विठू रायाची नगरी नगरी ग.

You may also like...