Veer Marathe Song Lyrics from Veer Marathe. Veer Marathe song is sung by Shreyash Jadhav (The King Jd). It has music given by Harsh Karan Aditya ( Trineeti Bros ) and while lyrics are penned donw by Shreyash Jadhav (The King Jd).
Song Credit
Song : Veer Marathe
Singer : Shreyash Jadhav (The King Jd)
Music : Harsh Karan Aditya ( Trineeti Bros )
Lyrics : Shreyash Jadhav (The King Jd)
Director : Sujit Kumar
Label : Everest Marathi
मर्द मावळे आम्ही मराठी
भीती ना आमच्या कधी मनाशी
आई भवानी सदैव पाठी
नवीन बळ ती देती अमहासी,
जय भवानी..
जय शिवाजी…
आभाळाला हात टेकूनी मन हे आमचे मातीत
आभाळाला हात टेकूनी मन हे आमचे मातीत आहे…
मोडेल पण झुकणारी नाही स्वाभिमान जातीत
मोडेल पण झुकणारी नाही स्वाभिमान जातीत…
काय सांगू महाराजांचे अशे किस्से आहे किती
अरे काय सांगू भाऊ महाराजांचे किस्से आहे किती…
शुर आम्ही सरदार आम्हांला काय कोणाची भीती
शुर आम्ही सरदार आम्हांला काय कोणाची भीती..
शुर आम्ही सरदार आम्हांला काय कोणाची भीती
शुर आम्ही सरदार आम्हांला काय कोणाची भीती…
स्वराज्य ची रीत आम्ही वीर मराठे
विधी चे लिखित आम्ही वीर मराठे
नाही कुणाला भीत आम्ही वीर मराठे
वीर मराठे आम्ही वीर मराठे
एक मराठा हो लाख मराठे…
Rap –
Here We Go Yo…
भगवे आमचे रक्त भगवा आमच्या मनात
शिवाचे हे भक्त आम्ही वीर असतो रणात
खंबीर आमचे सामर्थ्य चुकून पण मोडणार नाही
वाकड्यात जाईल आमच्याशी जो त्याला आम्ही सोडणार नाही
खोडणार नाही, आमच्या हृदया वरची नावा
शिवबा शंभू बाजी यांच्या सारखा बनाव…
एकाच गर्व आणि एकाच खाज
मराठी हे पर्वा मराठी हा माज
स्वराज्य साठी लढले धरती वर जे पडले
त्याग करून सुखाचा मराठे हे घडले
वीर मराठे भाई सर्वांवर भारी
वाऱ्या सारख्या सुसाट आमच्या तलवारी
अहो वारी असो बारी असो
सोमोर दुनिया सारी असो
वाघ ची हे जात सोमोर कोण शिकार असो
किती आले किती गेले मुगल इंग्रज त्यांचे चेले
मराठ्यांचा तलवारीने किती जण जीवाशी गेले
असो कुठला राजा किंवा असो कुठली राणी
असो खराब वेळ किंवा आणीबाणी…
मोडलं पण झुकणारी नाही मराठ्यांचा जुबानी… Yeah
मोडलं पण झुकणारी नाही मराठ्यांचा जुबानी… Aah
मोडलं पण झुकणारी नाही मराठ्यांचा जुबानी… Yow
महाराष्ट्रा ची शान आम्ही वीर मराठे
अख्या दुनियेत महान आम्ही वीर मराठे
करू सर्वांचे कल्याण आम्ही वीर मराठे
गड किल्याची लाज राखू वीर मराठे
एक मराठा हो लाख मराठे…
एकसाथ…
स्वराज्य ची रीत आम्ही वीर मराठे
विधी चे लिखित आम्ही वीर मराठे
नाही कुणाला भीत आम्ही वीर मराठे
वीर मराठे आम्ही वीर मराठे…
(शिवाजी महाराज घोषणा)
प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रियकुलवतुंस
सिहासंधिश्वर
महाराजाधिराज
योगीराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की.. जय…
मर्द मावळे आम्ही मराठी
जय भवानी जय शिवाजी
भीती ना आमच्या कधी मनाशी
जय भवानी जय शिवाजी
आई भवानी सदैव पाठी
जय भवानी जय शिवाजी
नवीन बळ ती देती अमहासी,
जय भवानी जय शिवाजी
Also Read: Continue reading at
MANN MEIN SHIVA LYRICS – PANIPAT
Jagdamb Shivaji Maharaj Lyrics – Adarsh Shinde
CHAMKE SHIVBACHI TALWAR LYRICS
VEER SHIVAJI TITLE SONG LYRICS – Colors TV
DAIVAT CHHATRAPATI LYRICS – Vishal Chavan
Bapacha Baap Wagh Shivba Janmala Lyrics