Shrimant Yogi Lyrics (श्रीमंतयोगी राजा शिवछत्रपती Lyrics In Marathi) Chhatrapati Shivaji Maharaj Song
ॐ
धर्मन्यायधिपती सह्यशैल गडपती चतुरंगनृपती पुरूषा..
सहस्त्रअश्वदळपती सप्तसिंधु जळपती महाराष्ट्र क्षात्रकुळपुरूषा..
सुकिर्तीचंद्र आलांच्छिता..(२)
किर्तीमुखमंडीता
प्रजादुखः हारका..
शेष शिरीधारी भूमीभारवाहका..
छत्रधव्जधारी सिंहासनसाधका..
श्रीपती भूपती गजपती
हा आमचा राजा
श्रीपती भूपती
हा आमचा राजा
जाणता राजा.. श्रीमंतयोगी
तु शिवराजा.. श्रीमंतयोगी
पंचप्राण माझा..श्रीमंतयोगी
श्रीमंतयोगी(२)
हे जीऽऽ जीरंजी