BHIMNAGAR JHALAYA GA LYRICS – Milind Shinde

Bhimnagar Jhalaya Ga Lyrics by Milind Shinde is latest marathi song with Music given by Harshad Shinde while lyrics are written by Sandeep Shinde

Bhimnagar Jhalaya Ga Music Video

Song: Bhimnagar Jhalaya Ga
Singer: Milind Shinde
Music Director: Harshad Shinde
Lyricist: Sandeep Shinde
Album: Tula Bheeman Banwala Vaagh
Music Label: T-Series

Bhimnagar Jhalaya Ga Lyrics

गावकुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलाय गं.(२)
कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं..(२)
कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं…(२)

गवताची झोपडी आधी आत्ता आलोय बंगल्या मधी…२
नव्हती मिळत गोदडी साधी, आता झोपाया मऊमऊ गादी
फ्रीज टीव्ही आणि कुलर, सारं घरात आलय गं..(२)
कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं..(२)
कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं….(२)

कालकाही नसे पोटातं,आत्ता पक्वान्न ताटात..(२)
फिरतो गाडीमधी थाटात,अंगठ्या घालूनी बोटातं
कुण्या देवानं केलच न्हाय, ते भीमानं केलय ग.(२)
कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं..(२)
कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं….(२)

शिक्षणाच्या जोरावरं, गेलो मोठ्या जाग्यावरंं..(२)
कुठं अन्याय होता जरं, प्रतिकार करी भिमवीर
असं दुध वाघीणीचं, माझ्या भीमानं दिलय गं. (२)
कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं..(२)
कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं….कोरस-(२)

काल केली ज्यांची गुलामी, तेच करती आत्ता सलामी..(२)
हा चमत्कर घटनेचा, सांगतो ठासूनं तुला मी
आमची प्रगती पाहुनी, कुणी जाळूनं मेलाय गं..(२)
कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं..(२)
कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं….(२)

गावकुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलाय गं..(२)
कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं..(२)
कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं….कोरस-(२)

Read Also

NILYA NISHANA KHALI LYRICS – Anand Shinde

Chatrapatichya Shur Mardano Lyrics – Anand Shinde

TUMHI KITI BHI LAVA SHAKTI LYRICS – Anand Shinde

TUMHI KITI BHI LAVA SHAKTI LYRICS – Anand Shinde

Ghatnechya Pahilya Paanavarti Lyrics – Anand Shinde

हंस हा कुणाचा HANS HA KUNACHA LYRICS

ANUSARA SHIKAVAN BUDDHACHI LYRICS

You may also like...