BHIMAN SONYAN BHARLI OTI LYRICS

Bhiman Sonyan Bharli Oti Lyrics (मया भीमानं माय सोन्यानं भरली ओटी Lyrics In Marathi ) by Kadubai Kharat is marathi song sung by Kadubai Kharat.

Bhiman Sonyan Bharli Oti Lyrics

काखेत पोरगं हातात झाडनं डोईवर शेणाची पाटी
कपडा न लत्ता, आरे, खरकटं भत्ता
फजिती होती माय मोठी
माया भीमानं, भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
मुडक्या झोपडीले होती माय मुडकी ताटी
फाटक्या लुगड्याले होत्या माय सतरा गाठी
पोरगं झालं सायब अन सुना झाल्या सायबीनी

सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
सांगू सांगू मी केले, केले माय भलते कष्ट
नव्हतं मिळत वं खरकटं आणि उष्टं
असाच घास दिला भीमानं
झकास वाटी ताटी
होता

तवा सारंग चा मुळीच पत्ता नव्हता
पूर्वीच्या काळात असंच होतं
बात मायी नाय वं खोटी
माया भीमानं, मया बापानं,
माया भीमानं माय, सोन्यानं भरली ओटी

You may also like...