Bhim Maza Dillit Bhashan Dei Lyrics by Kadubaai Kharat (भीम माझा दिल्लीत भाषण देई Lyrics in marathi) is latest bhim geet song sung by them.
जर का माझी भिमाई जन्माला आलीच नसती
की मानवाला माणूसकी ती असली राहीलीच नस्ती,
जर का माझ्या भीमान, माझ्या भीमान, माझ्या भीमान
माझ्या भीमान क्रांतीची आरोळी देलीच नस्ती,
कि औरंगाबाद माई त्याला अशी झालीच नस्ती,
आज पोर्णिमेच्या राती दिनदुबळ्याच्या साथी…2
मी स्वप्नात पाहीलाय बाई……,
भीम माझा ग,
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2
आज पोर्णिमेच्या राती दीनदुबळ्याच्या साथी…2
मी स्वप्नात पाहीलाय बाई,
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2
ज्ञान गंगेत बाई मी न्हाले
रात्री स्वप्नात तल्लीन झाले…2
देती गर्जना जयभीमवाले
मन हर्षान माझे डोले…2
रात रंगली ग बाई काय सांगू नवलाई…2
झाली दर्शन घेण्याची घाई
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…।।1।।
माझ्या भीमाच ऐकून भाषण थक्क झालय पहील शासन…2
कुणी पाणी मागेना प्यासन,
कुणी पाणी मागेना प्यासन,
थक्क झालय पहील शासन,
बाई येगळाच थाट,
बाई येगळाच थाट, असा बाई येगळाच थाट
भाषा गर्वाची केलीच नाही
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…
Also Read: Continue reading at
BADSHAHITALYA TYA MUKUTATALA LYRICS
BHIMRAYAMULE BUDDH MILALE LYRICS
PIVALA PITAMBAR LYRICS – Anand Shinde
BARISTER SAHEB MAJHA LYRICS – Anand Shinde
BHEEMSURYA KRANTICHA LYRICS – Anand Shinde
HAAY KA JAYANTI LYRICS – Anand Shinde