Angathi Sonyachi Botaala Lyrics – Adarsh Shinde

Angathi Sonyachi Botaala Lyrics by Adarsh Shinde, Utkarsh Shinde ( अंगठी सोन्याची बोटाला Lyrics in marathi) is latest marathi song with music Composed by Adarsh Shinde, Utkarsh Shinde

Song : Angathi Sonyachi Botaala
Singer : Adarsh Shinde, Utkarsh Shinde
Music : Adarsh Shinde, Utkarsh Shinde
Music Label : Mazya Bhimacha Darbar

Angathi Sonyachi Botaala Lyrics

नव्हता मिळत पोटाला
आता कमी नाय नोटाला
नव्हता मिळत पोटाला
आता कमी नाय नोटाला
नव्हता मिळत पोटाला
आता कमी नाय नोटाला
आता कमी नाय नोटाला


आता कमी नाय नोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
ज्या आमच्या पिढ्यांनी
गुलामी साहिली
ज्या आमच्या पिढ्यांनी
गुलामी साहिली
ती कितीक जीवनभर जीवनाची काहिली
ती कितीक जीवनभर जीवनाची काहिली
लय तारासलो आम्ही
त्या पाण्याच्या घोटला
लय तारासलो आम्ही
त्या पाण्याच्या घोटला
त्या पाण्याच्या घोटला
त्या पाण्याच्या घोटला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
त्या आयाबायांनी भोगीली लाचारी
त्या आयाबायांनी भोगीली लाचारी
आज आवाज उठविती त्या दिल्लीच्या दरबारी
आज आवाज उठविती त्या दिल्लीच्या दरबारी
आता पोरी लाविती ती लाली ओठाला
आता पोरी लाविती ती लाली ओठाला
ती लाली ओठाला
ती लाली ओठाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
न्ह्याय जायाचा आमच्या तो घामाचा वास
न्ह्याय जायाचा आमच्या तो घामाचा वास
बिनपगरीचा तरी होती 24 तास
बिनपगरीचा तरी होती 24 तास
आता सुगंध येतोय ह्या सुटबुत कोटाला
आता सुगंध येतोय ह्या सुटबुत कोटाला
ह्या सुटबुत कोटाला
ह्या सुटबुत कोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
कुणी बाईक फिरवतो चारचाकी फिरवतो
कुणी बाईक फिरवतो चारचाकी फिरवतो
ह्या जगात मोठेपण दीनानाथ हा मिरवतो
ह्या जगात मोठेपण दीनानाथ हा मिरवतो
आज आम्हाला राहायला हाय बंगला मोठाला
आज आम्हाला राहायला हाय बंगला मोठाला
हाय बंगला मोठाला
हाय बंगला मोठाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला.

Also Read: Continue reading at

CHANDNANYACHI CHHAYA LYRICS – Pralhad

BHIMNAGAR JHALAYA GA LYRICS – Milind Shinde

BHIMA KOREGAON LYRICS – Adarsh Shinde

BUDDHA CHARNI G NAMAV VATTA LYRICS

शिवजयंती Shivjayanti Songs 2022 | Chhatrapati Shivaji Maharaj Songs Lyrics

Dr. Babasaheb Ambedkar Songs | Dr BR Ambedkar Jayanti Songs 2022

Holi Songs in Hindi 2022 | Holi Songs Collection List 2022

You may also like...