छत्रपती शिवाजी महाराजांची गारद Shivaji Maharaj Garad Lyrics

छत्रपती शिवाजी महाराजांची गारद, शिवगर्जना घोषणा मराठी मध्ये | Shivaji Maharaj Garad Lyrics, Shivgarjana in Marathi Lyrics

Shivaji Maharaj Garad Lyrics 

आस्ते कदम
आस्ते कदम
आस्ते कदम…
महाराज..

गडपती, भुपती, प्रजापती..
सुवर्णरक्त श्रीपती ।।

अष्टावधान जागृत, अष्टप्रधान दैष्टीत
न्यायालंकार मंडीत, शस्रास्रशास्र पारंगत ।।

राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर
क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर ।।

महाराजाधिराज…
राजा शिव छत्रपती महाराजांचा
विजय असो ।।

राजा शिव छत्रपती महाराजांचा
विजय असो ।।

अरं नमो पार्वती पदे
हर हर महादेव…
हर हर महादेव… ।।

अरं तुमचं आमचं नात काय
जय जिजाऊ, जय शिवराय ।।

अरं रक्ता रक्तात भिनलय काय
जय जिजाऊ, जय शिवराय ।।
हर हर महादेव

You may also like...