Kali Maina Distes Tarun Ghe Prem Karun Lyrics by is marathi song sung by Manoj Bhadakwad
Kali Maina Distes Tarun Ghe Prem Karun Lyrics
चांदणी चांद से है सितारोंसे नही…2
प्यार होता है एक से हजारो से नहीं…2
काळी मैना दिसतेस तरुण
होईल कोरोना जाशील मरून…..2
लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम करून….2
चांदी वानी तुझ मन , सोण्यावानी तुझ तन…
करू नको अग्नीच धन , एकदाच हाय तरुणपण…2
गंगा प्रितीची भरली,घे ना माठ भरून…2
लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम करून….2
रातभर जागू किती ग ,माघ तुझ्या लागू किती ग…
शहाणपण सांगू किती ग भिक प्रेमाची मागू किती ग.2
निम्मा सुधा राहिलो नाही तुझ्यासाठी झुरून झुरुन….2
लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम करून….2
देखणी असू दे गोरी , माझी काळी मलाच प्यारी…
तुझ्यासाठी जिंदगी सारी, करून टाकीन तुझ्या नावावरी…2
प्रेमगुरू कुलदीप सांगे, नाही जमायचं माघ सरून…2
लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम करून….4
Credits :-
Singer – Manoj Bhadakwad
Lyrics – Manoj Bhadakwad
Music – SK Brothers
Producer – Mangal Jadhav
Concept – Bapu Jadhav