Vithu Rayachi Nagari Lyrics – Dravesh Patil

Vithu Rayachi Nagari Lyrics Is Marathi Bhaktigeet Sung By Darvesh Patil, Lyrics Written By Pankaj Harad, And Vithu Rayachi Nagari Song Lyrics.

Vithu Rayachi Nagari Lyrics

चंद्रभागेच्या तीरी ग
होई नाद हरी हरी ग
तल्लीन यो वारकरी ग
विठू माउली चरा चरी ग

अशी पंढरी पंढरी ग
अशी पंढरी पंढरी ग
विठू रायाची नगरी नगरी ग
विठू रायाची नगरी नगरी ग

असा गेलो मी पंढरीला ग
असा गेलो मी पंढरीला ग
स्वारी मी पुजली विटेवरी विटेवरी ग

अशी पंढरी पंढरी पंढरी ग
विठू रायाची नगरी नगरी ग,
अशी पंढरी पंढरी पंढरी ग
विठू रायाची नगरी नगरी ग,

मृदंग टाळ सांज सकाळ
नामात तुझ्या रमतो
भरून आलं कस आभाळ
नाम घोष तुझा घुमतो

मृदंग टाळ सांज सकाळ
नामात तुझ्या रमतो,
भरून आलं कस आभाळ
नाम घोष तुझा घुमतो,

अशी पंढरी झाली चोरी ग
अशी पंढरी झाली चोरी ग
चोरी झाली विठ्ठलाची ग
चोरी झाली विठ्ठलाची ग

नेलं देवाचं टाळ वीण
तुळशी माळा ग..

अशी पंढरी पंढरी पंढरी ग
विठू रायाची नगरी नगरी ग
अशी पंढरी पंढरी पंढरी ग
विठू रायाची नगरी नगरी ग

होत सपान तुझ्या रूपानं
भेटली मला माउली
कधी रानात उभा उन्हात
दाटली तिथंच साउली

होत सपान तुझ्या रूपानं
भेटली मला माउली,
कधी रानात उभा उन्हात
दाटली तिथंच साउली,

इच्छा घेऊनि मनाची उरी ग
पायी चालतो मी पंढरी ग
एक बाजूला दुनिया सारी ग
एक बाजूला माझा हरी ग

अशी पंढरी पंढरी पंढरी ग
अशी पंढरी पंढरी पंढरी ग
विठू रायाची नगरी नगरी ग
विठू रायाची नगरी नगरी ग

अशी पंढरी पंढरी पंढरी ग
अशी पंढरी पंढरी पंढरी ग,
विठू रायाची नगरी नगरी ग
विठू रायाची नगरी नगरी ग. 

You may also like...