Vithu Mauli Tu Lyrics – Suresh Wadkar

Vithu Mauli Tu lyrics from Are Sansar Sansar movie. is marathi bhakti geet song sung by the Sudhir Phadke, Suresh Wadkar & Jaywant Kulkarni, Vithu Mauli Tu Song wrote by Jagdish Khebudkar and, music is given by Anil-Arun.

Vithu Mauli Tu lyrics

विठुमाऊली तू माऊली जगाची
विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा

विठुमाऊली तू माऊली जगाची
विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची,

काय तुझी माया सांगू श्रीरंगा
काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा

विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची
अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची,

माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा

विठुमाऊली तू माऊली जगाची
विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची

लेकरांची सेवा केलीस तू आई
लेकरांची सेवा केलीस तू आई,

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई

विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची,

माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा

विठुमाऊली तू माऊली जगाची
विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची

पांडुरंग, पांडुरंग विठु माऊली तू
पांडुरंग, पांडुरंग विठु माऊली तू (x2)

विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची (x3)

 

You may also like...