Mi Vadal Vara Lyrics by Anirudh Vankar is latest bhimgeet lyrics are written by Vamandada Kardak.
Mi Vadal Vara Lyrics
खोपी कूपी सोडून साऱ्या माड्या लोळवणाऱ्या
मी वादळ वारा, मी वादळ वारा
मी तथागताची वाणी मी ज्योतीबाची गाणी
मी क्रांतिचा नारा नारा, मी क्रांतिचा नारा
मी भिम यूगाचा बेटा, मी भिम युगाचा रेटा
विषमतेला थारा तेथे जातो माझा मारा
मी वामना वाणी गातो, मी वामना वाणी जातो
जातो तिथे पेरित जातो चिल्या पिल्या चारा
खोपी कूपी सोडून साऱ्या माड्या लोळवणाऱ्या
मी वादळ वारा, मी वादळ वारा