Maze Maaher Pandhari Lyrics – Kishori Amonkar

Maze Maaher Pandhari Lyrics is marathi song is sung by the Kishori Amonkar, wrote by Sant Eknath and, music is given by Kishori Amonkar.

Maze Maaher Pandhari Lyrics

माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी
आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी (x2)

बाप आणि आई, बाप आणि आई
माझी विठठल रखुमाई, माझी विठठल रखुमाई
माझी विठठल रखुमाई

माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी (x3)
माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी

माझे माहेर, माझे माहेर पंढरी
माझे माहेर, माझे माहेर पंढरी
आहे भीवरेच्या तीरी

पुंडलीक बंधू आहे, पुंडलीक बंधू आहे (x2)
त्याची ख्याती सांगू काय, त्याची ख्याती सांगू काय

माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी (x5)

माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण, माझी बहीण
माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा,
करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी

माझे माहेर, माझे माहेर
माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी
आहे भीवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी

एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण
करी माहेरची आठवण, एका जनार्दनी शरण
करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी (x5) 

You may also like...