Darshan De Re Lyrics by Prahlad Shinde is latest marathi devotional song Wrote By Datta Patil And, Music Is Given By Madhukar Pathak.
Darshan De Re Lyrics
दर्शन दे रे दे रे भगवंता
दर्शन दे रे देरे भगवंता
किती अंत आता पहाशी अनंता
किती अंत आता पहाशी अनंता
दर्शन दे रे दे रे भगवंता
दर्शन दे रे दे रे भगवंता
माय पित्याची सेवा पुंडलिकाची ( X 2 )
भक्ति पाहिली तू गोर्याकुंभाराची ( X 2 )
तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता ( X 2 )
दर्शन देरे देरे भगवंता
दर्शन देरे देरे भगवंता
ऐकताच वाणी संत चोखोबाची ( X 2 )
साक्षात प्रगटे मूर्ति विठ्ठलाची ( X 2 )
ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता ( X 2 )
दर्शन दे रे दे रे भगवंता
दर्शन दे रे दे रे भगवंता
तूच जन्मदेता तूच विश्वकर्ता ( X 2 )
मन शांत होई तुझे गूण गाता ( X 2 )
हीच एक आशा पुरवी तू आता ( X 2 )
दर्शन दे रे दे रे भगवंता
दर्शन दे रे दे रे भगवंता
किती अंत आता पहाशी अनंता
किती अंत आता पहाशी अनंता
दर्शन दे रे दे रे भगवंता
दर्शन दे रे दे रे भगवंता
दर्शन दे रे दे रे भगवंता