DHAGAN AABHAL LYRICS – Raundal | Javed Ali

Dhagan Aabhal lyrics From Raundal Is Marathi Song Sung By Javed Ali And Vaishali Made Lyrics Written By Vinayak Pawar And Dhagan Aabhal Lyrics.

Dhagan Aabhal Lyrics

हे ढगान आभाळ
दाटलया ग उरात
वादळ पेटलया ग

ढगान आभाळ
दाटलया ग उरात
वादळ पेटलया ग

डोळ्यांन मनाला
मनानं डोळ्याला
गाठलया ग

थेंब थेंब रुणूझुणू
वाजते वाऱ्याच्या
पायात चाळ ग

ढगान आभाळ
दाटलया ग उरात
वादळ पेटलया ग

हम्म अंगावरती
गोड शहारा काय
मला हे झालया

हो ओठा मधलं
गुपित राणी गाला
वरती आलया

अंगावरती
गोड शहारा काय
मला हे झालया

हो ओठा मधलं
गुपित राणी गाला
वरती आलया

काटे भवती
असू दे विणुया
रेशमी माळ ग

ढगान आभाळ
दाटलया ग उरात
वादळ पेटलया ग

किती काळ जीव
कोवळा झुरलाया
बघ राधेचा

खुलला राणी जणू
दागिना ओठा
वरती थेंब मधाचा

किती काळ जीव
कोवळा झुरलाया
बघ राधेचा

खुलला राणी जणू
दागिना ओठा
वरती थेंब मधाचा

माती लोणी लोणी
झालीया पावसाचं
किती हे हाल ग

ढगान आभाळ
दाटलया ग उरात
वादळ पेटलया ग

डोळ्यांन मनाला
मनानं डोळ्याला
गाठलया ग

थेंब थेंब रुणूझुणू
वाजते वाऱ्याच्या
पायात चाळ ग

ढगान आभाळ
दाटलया ग उरात
वादळ पेटलया ग

 

You may also like...